!​​! ​वाळलेलà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤¡à¤¾à¤šà¥€ गोषà¥à¤Ÿ ​!!
Poems No Comments »
काही दिवसांपूरà¥à¤µà¥€ à¤à¤• à¤à¤¾à¤¡ पाहिलं
à¤à¤° पावसाळयात वाळलेलं
सगळीकडे हिरवं हिरवं असतांना
आपली सगळी पान गाळलेल
विचार करत होतो
काय मà¥à¤¹à¤£à¥‚न अस याला बोचलं
असं काय जिवà¥à¤¹à¤¾à¤°à¥€ लागणारं असेल टोचल
की हे जगणà¥à¤¯à¤¾à¤µà¤° असं रà¥à¤¸à¤²à¤‚
सृषà¥à¤Ÿà¤¿à¤šà¤¾ उतà¥à¤¸à¤µ ऋतू सà¥à¤°à¥ असताना
हे तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‡ पाठकरून का बसलं ?
तà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤¡à¤¾à¤–ाली à¤à¤• मà¥à¤¹à¤¾à¤¤à¤¾à¤°à¥€
à¤à¤¾à¤œà¥€ विकत बसायची
सगळी बहरलेली à¤à¤¾à¤¡ सोडून
ती या वाळलेलà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤¡à¤¾à¤–ालीच असायची
बहà¥à¤§à¤¾ तिला या à¤à¤¾à¤¡à¤¾à¤¬à¤¦à¥à¤¦à¤²
मनोमन जिवà¥à¤¹à¤¾à¤³à¤¾ वाटायचा
तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वाळलेलà¥à¤¯à¤¾ खोडावरून हात फिरवताना
तिला जसा जवळचा नातलग à¤à¥‡à¤Ÿà¤¾à¤¯à¤šà¤¾
à¤à¤•à¤¦à¤¾ तिला à¤à¥‡à¤Ÿà¥‚न बोललोच
मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥€, पोरा , आधी पासूनच इथेच बसायचे
वाळल, सà¥à¤•à¤²à¤‚, मà¥à¤¹à¤£à¥‚न सोडून दिलà¥à¤¯à¤¾à¤µà¤°
कस वाटता तà¥à¤²à¤¾ नाही रे कळायचं
दाट सावलीच होत आधी हे ही à¤à¤¾à¤¡
दिवंसोदिवस पडत होती याचà¥à¤¯à¤¾ पण सौंदरà¥à¤¯à¤¾à¤¤ वाढ
कà¥à¤ ून काय माहित à¤à¤• जà¥à¤ˆà¤šà¥€ वेल याचà¥à¤¯à¤¾ पायथà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ उमलली
आधाराला मà¥à¤¹à¤£à¥‚न याचà¥à¤¯à¤¾ खोडाला बिलगली
दिवसा मागून दिवस जात होते
जà¥à¤ˆ जशी बहरत होती
फांदà¥à¤¯à¤¾à¤¨à¤¾ मिठी मारून
कशी शेंडà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ लहरत होती
जà¥à¤ˆà¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤—ंधाने
सगळं à¤à¤¾à¤¡à¤š कसं मोहरलं होत
à¤à¤¾à¤¡à¤¾à¤šà¤¾ आधार घेता घेता
तà¥à¤¯à¤¾à¤‚च पà¥à¤°à¥‡à¤® बहरलं होतं
à¤à¤•à¥‡ दिवशी कोणी तरी
जà¥à¤ˆ मà¥à¤³à¤¾à¤¤à¥‚नच उपटलेली
जीव जात असताना
ती तशीच à¤à¤¾à¤¡à¤¾à¤²à¤¾ लपेटलेली
उन-पावसापासून वाचवलेली जà¥à¤ˆ
à¤à¤¾à¤¡à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अंगा-खांदà¥à¤¯à¤¾à¤µà¤° गेली
तिची पान-फूल गळतांना पाहून
à¤à¤¾à¤¡à¤¾à¤šà¥€ पण जगणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ इचà¥à¤›à¤¾ मेली
अशà¥à¤°à¥‚ ढळावेत तसं मग
à¤à¤¾à¤¡à¤¾à¤¨à¥‡à¤¹à¥€ à¤à¤• à¤à¤• करून पान गाळल
अन पाहता पाहता à¤à¤• दिवस
à¤à¤° पावसाळà¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤¾à¤¡ वाळल
~ दीप
२४/०à¥/२०१३
Recent Comments